सिग्नलस् गातात अंगाई
ओळन ओळ पुन्हा चघळत...

उलटा लटकतो डोक्यातून
पाठीवर वेताळ...पांढराफटक.
कानामध्ये पिठाची चक्की
दळण दळते - चटकफटक...

वा दस नंबरी, एक नंबरी आहे.