ताक भात, दही भात, आमटी भात, मेतकूट भात, वडा भात, रसम भात, साधे वरण आणि भात
गूळ तूप पोळी, केळ्याचे शिकरण आणि पोळी, केळीतूप पोळी
खरपूस पुरणपोळी वर भरपूर तूप किंवा दूध
साटोरी आणि दूध
श्रीखंडपुरी
दही रबडी, दही कलाकंद, दही जलेबी
दही कचोरी/समोसा
मठ्ठा आणि घरगुती भजी/वडे, भजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या भरपूर
खिमापाव, खिमाब्रेड
सूखा मटन आणि रुमाली रोटी
मटन दमबिर्यानी आणि दही कचूमर/रायता
मटकीची उसळ आणि दही
जलजिरा आणि खारी बुंदी
ज्वारीची भाकरी आणि कारळ्याची चटणी/लसणीची चटणी/ठेचा वर कच्चे तेल
शेपूची भाजी वर लसणीची फोडणी
फोडणीची पोळी आणि दही/ताक
साबुदाणा खिचडी आणि काकडीची कोशिंबीर
भगर आणि दाण्याची आमटी
दूध आणि सातू
....

तूर्तास एवढेच