मी जिथे जिथे, तू तिथे तिथे असतोस...
मजकडे पाहुनी मंद मंद हसतोस...

या ओळी खूप आवडल्या. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' ची आठवण झाली.
--अदिती