कायस्थांची संमेलने होतात, पाठारे प्रभूंच्या शोभायात्रा निघतात, मालवणी उत्सव साजरे होतात, गोवेकर कार्निव्हल काढतात, मराठा संघ स्थापन होतात
अहो, एवढेच काय, 'मनोगती' ही एकत्र येऊन कट्टा करतात!