कृष्णप्रेमाची गहिरी निळाई कवितेत पुरेपूर उतरली आहे.
भावकविता भावली. अशाच आणखी वाचण्याची इच्छा आहे.