योगेश,
महाराष्ट्र बँकेकडे गेलो होतो पण त्यांनी नीट माहिती सांगितली नाही.. आताच असे तर कर्ज घेतल्यावर कसे वागतील?
के. सौरभ,
एल.आय. सी मध्ये जवळपास तेव्हढाच दर आहे... पण छुपे दर म्हणजे कुठले?
संत सौरभ,
आयसीआयसीआय मीही असेच काहीसे ऐकले आहे.. त्यामुळे तिकडे अजिबातच जाणार नाही..
पण बँक ऑफ इंडिया बद्दल कोणाला माहीत आहे का?