भाजी-पोळी, शिकरण-पोळी, आमटी-भात, वरण-भात, झुणका-भाकर, मिसळ-पाव, उसळ-पाव, कोंबडी-वडे, भाजी-पाव, ऑमलेट-पाव, भुर्जी-पाव, भजी-पाव, समोसा-पाव, ईत्यादी सामान्य जोड्या झाल्यावर आता कदाचित जरा वेगळ्या -

बिर्याणी-रायता, सॅंड्विच-कोल्स्लॉ, दाल-बाटी (राजस्थानी), मलपुआ-रबडी, जिलेबि-रबडी, सितफळ-व्हनिला आईस्क्रिम, वगैरे बऱ्याच जोड्या आहेत, तुम्हाला कश्यात स्वारस्य आहे ते कळव्ल्यास बरे होईल. उदर-भरण नोहे, जाणी जे यज्ञकर्म!