साबुदाणा पचण्यास हलका असतो म्हणून आजारातून उठलेल्या व्यक्तीला साबुदाण्याची लापशी देतात असे मी ऐकून आहे.

मी देखील ऐकून आहे.  पण ते बरोबर असे म्हणता येणार नाही. काही पिष्टमय पदार्थांत फारसे फायबर नसते, त्यामुळे ज्याची पचनसंस्था बिघडली आहे त्याला ते पचणार कसे? फळांचे रस, फळे, परदेशात सिरिअल्स आपल्याकडे गव्हाच्या रव्याची खीर अशा गोष्टी पचण्यास हलक्या असतात असे वाटते.

अवांतर: उपवासालाही मला वाटते आपले पूर्वीचे ऋषी-मुनी सालासकट कंदमूळे आणि फळे खाऊन जगत. चमचमीत साबुदाणा खिचडी नाही.