मोरारजी देसाई पंतप्रधान असताना अत्र्यांना सुचलेला उखाणा:

देशाचे पंतप्रधान पितात स्वतःचे मूत्र
...च्या नावाने घालते मी मंगळसूत्र

देसाईसाहेब शिवांबूप्राशन करत असत असे ऐकले आहे.

रूचीहीन वाटल्यास क्षमस्व. इदं न मम: अत्र्यांचा आहे.