मोरारजी पंतप्रधान झाले तेव्हा (१९७७?) अत्रे हयात नव्हते. माझ्या आठवणीप्रमाणे अत्रे १९७० पूर्वीच निवर्तले. अत्र्यांनी हा विनोद केलेलाच असेल तर मोरारजी मुंबई राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री असताना (१९६०) केलेला असेल. (तपशीलाबद्दल चू.भू.द्या.घ्या.)