वरचा उखाणा अत्र्यांच्या नावावर खपवलेला आहे का उखाण्यात चूक आहे?

अत्रे वारले १९६९ साली आणि देसाई पंतप्रधान झाले १९७७ साली असे वाटते. त्यापूर्वी म्हणजे अत्रे जिवंत असताना ते उपपंतप्रधान होते असे वाटते.

चू. भू. दे. घे. प्रतिसाद घाईत लिहिला. संदर्भ तपासलेले नाहीत परंतु अत्र्यांच्या नावावर काहीही आचकटविचकट खपवता येते त्याचा खेद वाटतो.