अनिलजी मी स्वतः शुद्ध शाकाहारी, आणि ज्या पदार्थांनी जिभेचे चोचले पुरवले जातात अश्या सर्व पदार्थांमधे स्वारस्य आहे.
सुदैवाने आपल्याकडे प्रांतागणिक खवैय्येगिरीच्या कल्पना बदलतात. त्याचे वेगवेगळे रूप एकत्र वाचायाला मिळावे हाच वरील लेखाचा हेतू.
बाकी जिलेबी-रबडी हे प्रथमच ऐकतोय