अत्र्यांच्या बहुधा "कशी आहे गंमत!" या पुस्तकात हा उखाणा वाचायला मिळेल. तपशीलात चूक होण्याचा संभव आहे पण याहीपेक्षा अनेक अचकटविचकट विनोद या पुस्तकात आहेत. जे लिहिण्यासारखेही नाहीत. लक्ष्मणशास्त्री जोशी, सदोबा पाटील, केशवदादा बोरकर, मामा वरेरकर यांना शेलक्या शब्दात अत्र्यांनी झोडले आहे. महात्मा गांधींच्या ब्रह्मचर्यावरही ताशेरे ओढले आहेत.  "आदेश विरुद्ध अत्रे" या पु.भा.भाव्यांच्या पुस्तकात अत्र्यांच्या "कमरेखाली वार" करण्याच्या प्रवृत्तीवर ताशेरे ओढलेले आहेत.

असो.