गालांचा का हा निळसर झाला रंग  !
मज नका विचारू, कुणी सुजवले अंग !!
...
ही जिथे जिथे, तू तिथे तिथे येतोस...
पाहून हिला अन वेड्या गत हसतोस...
तू बऱ्याचदा मज गल्लीतही दिसतोस..
...
हाहाहाहाहा. ह्या ओळी मस्त आहेत.