ऋषी-मुनींचे कंदमुळे आणि फ़ळे हे बहुधा रोजचे जेवण असावे,
बहुधा नसावे. सात्त्विक जेवण हे ऋषी-मुनींचे रोजचे जेवण असावे. त्यातील अनेकजण स्वतःचे आश्रम स्थापून किंवा अनेक राजांकडे गुरु म्हणून होते हे विसरून चालणार नाही. आश्रमात अन्न शिजवले जात होते असे वाचायला मिळते परंतु उपासना करताना लंघन करताना फळे-दूध-कंद असे भोजन असावे. (त्यात लंघनाचे प्रकार असावेत, काही न खाता फक्त जल किंवा दूध पिऊन किंवा निर्जल उपवास इ. इ.)