(कुठल्याही प्रकारची दारू घेणे म्हणजे आपण काही विशेष करत आहोत, असे मला म्हणायचे नाही). पण आपल्याला जर वाईन निषिद्ध नसेल, तर त्याच्या अजून काही खास जोड्या-- सर्व शाकाहारी:
१. वाईन व ऑलिव्स्
२. वाईन व ब्रेड रोल - हे गरमागरम असतांना तुकड्यातुकड्यांनी विनेगार (ज्यात थोडेसे बाल्सामिक ऑईल टाकलेले असते) मध्ये बूडवून खाताना मजा येते.
३. वाईन व लसूण*
(* लसूणीचा अख्खा कांदा घ्य्यावा व त्याचे शीर थोडेसे छाटून टाकावे. मग पाकळ्या उघडल्या, की त्यात थोडे बटर अथवा मार्जरिन घालावे. हे सगळे ऍल्युमिनियमच्या फॉईलमध्ये गुंडाळावे, व ग्रिलच्या ओवनमध्ये (मायक्ऱोवेव्ह नव्हे) मध्ये २०० डीग्रीसला १० ~ १२ मिनिटे ठेवावे).