कंद नेमकी कोणती आहेत? बटाटा, रताळे, गाजर, बीट, मुळा, सुरण, ... ???
हे कंद नेमके कोणते ते माहित नाही पण गणपतीला घरी ऋषीची भाजी बनते त्यात बटाटा, रताळे आणि सुरण आणि इतर भाज्या वापरतात. मी स्वतः उपास करत नाही त्यामुळे कल्पना नाही.
खुद्द साबुदाणाच शाकाहारी आहे का हे विचारणारी साबुदाण्यावर एक चर्चा मिळाली ती येथे वाचता येईल.
ही चर्चा शोधून दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार.