अदिती,
'शून्य'ची दुसरी बाजू 'निष्पर्ण' आहे असं वाटतं. का माहीत नाही!
हा येतो जातो ऋतुचक्राचा फेराकवटाळुन जाते मला क्षणांची माला
ह्या ओळी तर निर्विवाद शब्दचित्र आहेत. फारच छान, सहज आहेत दोन्ही कविता.