डालड्याचं लक्षात नसतं आलं पण खरंय! डालडा आणि खजूर दोन्ही परदेशी. खारीक तर देवासमोर ठेवला जातो, खास वापरला जातो.
शेंगदाणा ही परदेशीच हे वाचून मजा वाटली कारण हल्लीच शेंगदाण्याच्या जातींवरून उहापोह झाला होता.