... न हम तुम्हें जानें, मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया। (गायक: हेमंतकुमार)
('मेरा हमदम मिल गया'चा भावानुवाद तितकासा जमला नाही. यमकांतही घोळ होतोय. आणि धडकत्या दिलांचा कारवाँ कुठे हरवला? )
काय राव, जरा काहीतरी चॅलेंजिंग द्या की! अगदीच सोपं आहे! (मग 'तय्यब अली'चं भाषांतर कधी करताय? )
- टग्या.