न हम तुम्हे जाने
मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया!
--अदिती
ता. क.
न ओळख तू मजला
न ओळखतो तुज मी
तरी वाटे - जणू भेटे - जिवा माझ्या - जीव हा
हे भाषांतर मात्र जमले नाही. जरा कृत्रिम वाटते आहे. मूळ गाण्याच्या चालीवर म्हणता येत असले तरी तो लव्ह ऍट फर्स्ट साईट चा भाव मात्र हरवला आहे.