जयंतराव, लोकाग्रह..
बऱ्याच वाचकांना आम्ही नेहमी बापाला त्रास देण्याबद्दल आक्षेप होता.. मागे एका विडंबनाला आलेल्या प्रतिसादात कोणीतरी (नाव विसरल्याबद्दल क्षमा असावी) पुढच्या वेळी आई किंवा सासूला चान्स द्या की अशी विनंती केली होती. त्यामुळे ह्या वेळेला मातेला द्रुत-गती-बल (रॅपीड ऍक्शन फोर्स) चालवायला संधी दिली इतकंच ..बाकी बाप कसला थकतोय..

केशवसुमार.