इंग्लडात बीटी करत असताना सीडी देशमुखही तिथेच होते. अत्रे त्यांनी आषाढी एकादशीला भेटायला गेले तेव्हा सीडींच्या बायकोने१ उपवासाचा पदार्थ म्हणून मटण्याच्या खिम्यात दाण्याचे कूट टाकून दिले होते, काहीशी अशी आठवण 'कऱ्हेचे पाणी' मधे वाचल्यासारखी वाटते. चू. भू. द्या. घ्या.