भाषा ही संस्कृतीसापेक्ष असते, असं भाषाशास्त्रात मानलं जातंच. त्यामुळे या शब्दांना मराठीत प्रतिशब्द नाहीत.

मात्र टेनीसमधल्या एस साठी मराठीत बिनतोड सर्विस असा शब्दप्रयोग केला गेला आहे. अर्थात, त्याला प्रतिशब्द म्हणता येणार नाही.

पॅव्हेलियनला तंबू असे म्हणतात. `सचिन तंबूत परतला' वगैरे.