हेमंतकुमारांचं हे गोल्डन कलेक्शन मधलं गाणं ऐकलं होतं!

ना तुम हमें जानो, ना हम तुम्हें जाने,
मगर लगता, है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया.....

वा! खूपच सुरेख गाणं आहे हे!