मलाही राजीव साने आवडतात.
अनेक तावातावाने केलेले वादविवाद व त्यांचे योग्य ते विवेचन याला काही तोडच नाही. युगांतर तर तर मस्तच आहे.
एक वेगळा विचार करणारा अर्थशास्त्रज्ञ. अजून चर्चा आवडेल. मात्र त्यांचे सध्याचे लेख मला वाचता आलेले नाहीत.