अहो उखाणा घेणे ही आपली संस्कृती आहे. पुर्वी उखाणा घेण्यास आग्रह करावा लागतसे. पण हा घटक काळाच्या पडद्या आड जाऊ नये यासाठी सध्याच्या लोकांनी प्रयत्न तर केले पाहीजेत. शिवाय त्यात थोडा विनोद रस घालून खाद्य पदार्थांची फ़ोडणी मारली की लज्जत दार मनोरंजन तयार
एक प्रयत्न तर करुन पहा, नक्कीच जमेल ...
१) रूखवतात ठेवलाय रेडीओ मर्फ़ी...
रूखवतात ठेवलाय रेडीओ मर्फ़ी...
------ ना भरवते ( खरे म्हणजे कोंबते ) नारळाची बर्फ़ी
२) चार प्लेट भज्यांवर तीन प्लेट वडा.....चार प्लेट भज्यांवर तीन प्लेट वडा
अगं ए ---------- (इथे जीव झाला थोडा) लवकर आण सोडा ...
हा हा हा...