महाशय, वरील सांबार कृतीत सांबर मसाला तयार करण्यासाठीचे पदार्थ व कृतीही समाविष्ट आहे आणि कृतीप्रमाणे तयार झालेला सांबार मसाला पुढे सांबारातच घातला जात असल्याने वेगळा सांबार मसाला घालण्याची गरज नाही असे दिसते
बरोबर आहे विसुनाना. सांबार मसाल्याची गरज नाही...
हेमंत,
तुम्ही यात एखादा चमचा सांबार मसाला घातला तरी चालेल... मी पण हा बदल करुन पाहीन म्हणते..:-)