टेनिस:
१) ड्यूस      बरोबरी.
२) सर्विस    सुरुवात
३) एस       बिनतोड
४) सेट      संच
५) गेम      खेळ
६) टायब्रेकर  समसमान

क्रिकेट:
७) स्वेअर लेग, गली इ. क्षेत्ररक्षणाच्या जागा  ( याला शरीराच्या परिभाषेत शब्द योजता येतील उदा. बाजु, पायाजवळ वगैरे.) 
८) आऊट स्विंग, इन स्विंग इ. गोलंदाजीचे प्रकार  ( फिरक्या इत्यादी)
९) स्ट्रेट डाईव्ह, कव्हर ड्राईव्ह इ. फ़लंदाजीच्या तऱ्हा ( सरळ, तिरपा इत्यादी)
१०) पॅव्हेलियन  ( तंबु, विश्रांती गृह)


कोणत्याही परकिय शब्दाला प्रतिशब्द देत रहा.