त्यापूर्वी म्हणजे अत्रे जिवंत असताना ते उपपंतप्रधान होते असे वाटते.

उपपंतप्रधान नव्हे, मुंबई (द्वैभाषिक?) प्रांताचे (राज्याचे?) मुख्यमंत्री. (आठवा: संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, फ्लोरा फाउंटन, हुतात्मे वगैरे...)

अत्र्यांच्या नावावर काहीही आचकटविचकट खपवता येते त्याचा खेद वाटतो.

अत्र्यांच्या (आणि सरदारजींच्या) नावावर काहीही अचकटविचकट खपवता येते हे मात्र खरे! पण खेद कशाबद्दल? खुद्द अत्र्यांना याबद्दल खेद वाटला असता का, याबद्दल शंकाच आहे. (सरदारजींबद्दल मात्र सांगता येत नाही. एकेकाळी वाटत नसे म्हणतात, पण हल्लीचे माहीत नाही.)