पाककृती आवडली. बटाट्याच्या लगद्यात थोडा गरममसाला शिंपडला तर?
आज करून पाहते. सोबत टोमॅटो केचप लागणारच... सवयीचे गुलाम.
अधिक टीपा आवडल्या फक्त आमच्या कडचे कावळे काव-कावच करतात अजूनही. ह. घ्या.