लाल बहादुर शास्त्रींनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा अनेकांना ते पद "गुंगी गुडिया"ला न जाता आपल्यासाठी असायला हवे होते असे वाटायचे त्यात मोरारजी एक महत्त्वाचे नेते होते. त्यांना शेवटी उपपंतप्रधानपदावर समाधान मानावे लागले. परंतु एकंदरीत आपापसात न पटल्याने त्याचे पर्यवसान वेगळी चूल मांडण्यात झाले.

मुद्द्याची नोंद घेण्यात आली आहे.