शक्यतो एखाद्या प्राण्याचा प्राण घेवुन त्याच्या शरिराच्या कुठल्याही भागाचे सेवन वा भक्षण करणे याला आम्ही मांसाहार म्हणतो. दुध काढणे व त्याचे तुप बनवणे यात प्राण घेणे संभवत नाही, पर्यायाने ते मांसाहार या सदरात येत नाही.

अंडी कोणत्या सदरात मोडतात? शाकाहार की मांसाहार? कारण त्यातही कोंबडीचा प्राण घेतला जात नाही.

प्रशासकांस सुचना - शु. चि. त "प्राण" नाही, तेव्हा तो घालावा ही विनंती!