गाणे: न तुम हमे जानो, न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया.
सिनेमा: बात एक रात की
गाणे आपण चपखल बसवले आहे, मला फक्त थोडी शेवटच्या कडव्यात चाल अडकल्या सारखी वाटली. पहा बरं बदल तुम्हाला पसंत पडतोय का?
प्रीतिच्या पथावरी ह्या
जगा साऱ्या त्यजून ह्या
स्पंदत्या हृदयी घेता, हा कारवा
निधालो सवे परि, कुठे ते कळेना
माफ करा 'कारवा' साठी मराठी प्रतिशब्द माहित नाही.