अंड्यांमध्ये एका नवीन पिल्लाचा जीव असतो. म्हणजे अंडी मांसाहारी!
परंतु माझ्या माहितीनुसार, हल्ली जीव नसलेली (नॉन-फर्टाईल) अंडी कोंबड्या देऊ शकतात. त्यासाठी त्यांना विशिष्ट खाद्य दिले जाते. जेव्हा अंड्यांतून पिल्लांची गरज असते, ते खाद्य बंद केले जाते तेव्हा अशी जीव नसलेली (नॉन-फर्टाईल) अंडी शाकाहारी खाद्य समजायला हरकत नसावी. या बाबतीत जास्त ज्ञान नाही.. केवळ ऐकीव माहिती आहे.. चु.भू.दे.घे.
(अवांतर: तसंही 'शाकाहारी हत्ती'सुद्धा वेळप्रसंगी अंडी खातो असं ऐकलं आहे)