धन्यवाद द्वारकानाथ! काही ठिकाणी जरी एक प्रतिशब्द नसला तरी तुमच्या ह्या प्रयत्नातुन बरेच प्रति-श्ब्दसमूह योजता येतील असा हुरूप आला

पण.....

फिरकी = स्पिन , त्यामुळे कृपया स्विंगला प्रतिशब्द सुचवावा

तसच टायब्रेकर हा एक खेळाचा भाग म्हणून वापरायचा असल्यास कसा वापरावा? "ते टायब्रेकर खेळत होते" ( ते समसमान गुणांवर खेळत होते मध्ये टायब्रेकरची इर्ष्या (एक्साईटमेंट) येत नाहि   हे अगदी ड्यूस सारख दैनंदिन वाटतं)

'गेम' = खेळ तितकासा योग्य वाटला नाही. कोणी आणखी शब्द सुचवेल का?