रोहिणीताई..आंबोळ्या एकदम झकास झाल्या.. फुटाण्याची चटणी आणि लोणी.. व्वा..मेथीच प्रमाण जऽऽरासं कमी केलं तरी चलेल अस वाटलं..कांदा कोथिंबीर घालून ही आंबोळी छान लागते..
केशवसुमार.