मिलिंद जी,
आप जैसे लिखनेवाले भी है इस दौर मे,जेहे नसीब!

लागली आहे दुराव्यांची चटक
रोज ती भेटावया येते कुठे ?

पाहिला टेकून माथा रोज मी
फत्तरा, तुजला दया येते कुठे ?

---- हे शेर तर केवळ अविस्मरणीय !

जयन्ता५२