काल केले होते मस्त झाले, घरात सर्वांना आवडले. टोमॅटो केचअप बरोबर फर्मास लागले .  

फक्त जेवणाच्या काही वेळ आधी खायला दिल्याने, जेवायला कोणी तयार नव्हते.

अर्धे अंडे वेष्टल्याने पॅटीसचा आकार मोठा होतो. दुपारच्या चहासोबत खाणे किंवा जेवणाला पर्याय म्हणून खाणे योग्य.