'मोर गोरा अंग लई ले ,मोहे शाम रंग दई दे' च्या पलीकडे आणि'लागा चुनरी पे दाग'च्या अलीकडे असा अप्रतिम तोल सांभाळलाय तुम्ही प्रदीप!

मस्त,एकदम मस्त!