स्मिता आपटे यांचे 'स्मित-अंताक्शरी' हे पुस्तक वाचनात आले. त्यात त्यांनी अशा प्रकारच्या आर्या दिल्या आहेत.
वेगळ्या विषयावरचे सुंदर पुस्तक आहे.