चौकसराव,

रंगांची उधळण प्रत्ययकारी! तिरंग्यातले तिन्ही रंग एकदम दिसल्यावर चित्रकाराला काय दिसले हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.