आणि मग आम्ही
एकमेकांच्या जवळ न येता
एकमेकांपासुन लांब न जाता
एकमेकांभोवती फिरत रहातो
वारंवार रटाळपणे

वाव्वा! गोडबोले,तुमची कविता अतिशय फारफार आवडली.