...रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग ही दुसरी आणि कदाचित सत्य बाजू असावी रंगांची. पण तुम्ही रंगवलेलीही आवडली. असंच काही आणखी येऊ द्या. वर एक सूचना सुंदर आहे. तिरंग्याच्या रंगांची. माझ्या मते, चित्रकाराऐवजी, तुमच्यासारख्या मनस्वी (तुमचं लिखाण तेच सांगतं आहे) माणसाच्या मनात काय `रंग' उमटतात ते वाचायला आवडेल. अर्थात तुम्ही चित्रकार आणला तरी हरकत नाही.