हे काय हो? तुम्ही कविता कशी सुचते याचे असे निरुपण का केलेत? शेवटच्या दोन द्विपदीच तुमच्या पठडीतल्या वाटतात. बाकी एखाद्या नवागताच्या. माफ करा; पण...