साधेच शब्द पण प्रभावी...

आयुष्यावर प्रेम करीत जगावे
मजेत जगता-जगता कविता सुचते...

चांदण्यातली रात्र जागल्यानंतर
पहाट खुलता-खुलता कविता सुचते...

आठवणींनी डोळे भरून येती
डोळे टिपता-टिपता कविता सुचते...

प्रेम व्यक्त करणे तर अवघड जाते!
कबूल करता-करता कविता सुचते..... आवडले...

-मानस६