हुरहुरणारी यौवन ठिणगीवणव्यालाही शांत करीतू तर अल्लड छोरी॥
वा...वा...फारच छान, मुग्धा. ठिणगीने वणव्याला शांत करणे...काय कल्पना आहे ! मनापासून शुभेच्छा.