आठवणींनी भरून येती डोळेडोळे टिपता-टिपता कविता सुचते...
प्रेम व्यक्त करणे तर अवघड जाते!कबूल करता-करता कविता सुचते...
वा, अजब ! अजबच आहेत हे शेर...!!! खूपच आवडले. एकदम छान. शुभेच्छा !