लागली आहे दुराव्यांची चटक
रोज ती भेटावया येते कुठे ?

पाहिला टेकून माथा रोज मी
फत्तरा, तुजला दया येते कुठे ?

वा...वा...छान. आवडले हे शेर !