इतका अंधार की काजव्यांनाही समोरचे काही दिसत नव्हते. --अतिशयोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण!  'बेडकं'च ती.. राग चुकीचा असला तरी एका सुरात आणि शुद्ध गात होती. ह्याचे कौतुक करायचे सोडून उगीच भलत्या शंका कशाला ?